16 सप्टे. 20 कोरोना काळात पत्रकारांनाही विमा कवच सह इतर सुविधा द्यावी. बु. जि.पत्रकार संघाची मागणी

*पत्रकारांना कोरोनाकाळात विमा कवच द्यावे* जिल्ह्यातील पत्रकारांची पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे मागणी बुलडाणा, दि. १५ : इतर अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर पोलिस व कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकार देखील कोरोणा काळात सातत्याने काम करत आला आहे. त्यामुळे राज्यातील पत्रकारांना कोरोना काळात विमा कवच व इतर सुविधा देण्यात यावे अशी मागणी बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व …

Read more16 सप्टे. 20 कोरोना काळात पत्रकारांनाही विमा कवच सह इतर सुविधा द्यावी. बु. जि.पत्रकार संघाची मागणी