कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच

वाई व्यापारी महासंघाकडून सामाजिक बांधिलकी जपत कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच दिले गेले, बरोबरच covid-19 च्या बचावासाठी प्रथमोपचार किट माफक दरात उपलब्ध करून दिले. Covid-19 चा प्रादुर्भाव झाल्याने तालुक्यातीलच नव्हे तर इतर सर्व दगावलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली ही वाहण्यात आली. वाई नगरपालिकेचे कर्मचारी गेली सहा महिने अहोरात्र झटत आहेत या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी …

Read moreकोरोना रुग्णांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच