NPS आपले कराेडपती होण्याचे स्वप्न १००० % पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारची ही योजना आपणास मदत करेल
या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजना संदर्भात माहिती दिलेली आहे नॅशनल पेन्शन योजना / नॅशनल पेन्शन स्कीम / नॅशनल पेन्शन सिस्टीम NPS जी संस्था पीएफआरडीए या संस्थे अंतर्गत काम करते 10 Oct.2018 रोजी या योजनेची सुरुवात झाली . #NPS #Nationalpensionsystem #PRAN #PFRDA या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी या लिंक वर जा आपल्या वयानुसार पेन्शनचा मासिक हप्ता …